Saath De Tu Mala | प्रिया-पियुषची केमिस्ट्री! | Priya Marathe, Piyush Ranade | Star Pravah

2019-03-16 92

स्टार प्रवाह वाहिनीवर 'साथ दे तू मला' ही नवीन मालिका सुरु झाली असून ह्या मालिकेत पियुष रानडे आणि प्रिया मराठे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या केमिस्ट्रीविषयी.